फक्त एकंच मागणं आहे देवा तुला........
कायम सुखी ठेव त्याला....
दुःखाचा स्पर्शही नको होऊ देऊ त्याला......
एकंच मागणं आहे देवा तुला........
यशस्वी कर त्याला....
यशाच्या उंच शिखरावर ने त्याला.....
एकंच मागणं आहे देवा तुला........
कधीही एकट वाटू देऊ नको त्याला....
मी नसले तरी तुझी साथ असू दे त्याला......
एकंच मागणं आहे देवा तुला........
आठवण येते तुझी क्षणाक्षणाला.......
आता लवकर जवळ कर मला.......
फक्त एकंच मागणं आहे देवा तुला.................$$Sonu$$

No comments:
Post a Comment