Saturday, September 29, 2012

           ♥♥♥................आहे एक स्वप्न वेडी...............♥♥♥

!! होती एक स्वप्न वेडी !!
!! होती एक स्वप्न वेडी !!
ओठांवर हसू देणारी
हृदयाचा ठेका चुकवणारी
सत्यातून स्वप्नात रमणारी

क्षणातच मनात डोकवणारी ........................ होती एक स्वप्न वेडी
गालातल्या गालात हसणारी
डोळ्यांनीच बोलत राहणारी
पापण्यांच्या कडा भिजवणारी
सुखात दुखाला विसरणारी ........................ होती एक स्वप्न वेडी
लाटेसोबत खेळणारी
वाटेवर नजर खिळवणारी
पावलांशी पावले मिळवणारी
मनाशी मन जुळवणारी ..............................होती एक स्वप्न वेडी
स्वप्नातच स्वताला हरवणारी
सत्य हेच एक स्वप्न म्हणणारी
वास्तवात "स्व" हरवून बसणारी
कल्पनेतच मन रमवत राहणारी .................... होती एक स्वप्न वेडी
तुटतील तरी स्वप्न पाहणारी
तुटलेल्या स्वप्नांची कारणे शोधणारी
कशी पडतात ही स्वप्ने चांदणीला विचारणारी
अशाच एक स्वप्नात रोज भेटणारी.....................होती एक स्वप्न वेडी
तुझे स्वप्न माझेच
म्हणून भांडत राहणारी
विस्कटलेल्या आयुष्याचा खेळ
नव्याने मांडत राहणारी................................ होती एक स्वप्न वेडी
घरभर पसरलेले मोती
क्षणा-क्षणात वेचणारी
शब्द वेड्याच्या कविता
पाना-पानात वाचणारी..................................होती एक स्वप्न वेडी

Thursday, September 27, 2012



Ho Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Ho Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Meine Marda Jahan Menu Sara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi

Sochiya Na Isne Mera Pyaar Bhool Jayegi
Ho Sochiya Na Isne Mera Pyaar Bhool Jayegi
Enne Jithewithe Karar Bhool Jayegi Karar Bhool Jayegi
Dil Milke Bhichad Gaya Yaara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi

Ho Sacha Rab Rakha Muh Mood Jaanwalie
Ho Sacha Rab Rakha Muh Mood Jaanwalie
Ho Dil Leke Mera Dil Tood Jaanwalie
Hai Dil Totiya Na Jude Dobara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Layi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi Tanhayi Vi Na Gayi
Meine Marda Jahan Menu Sara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara
Teri Meri Oth Pe Gayi Soniye
Je Mein Tootiya Marto Tara

Wednesday, September 26, 2012



पहिलं  प्रेम...
माझं पहिलं प्रेम...
तूच आहेस...माझं पहिलं प्रेम...
मला वाचनाचा बिलकुल छंद नवता... पण तुझ्यासाठी वाचलेलं आणि तूच वाचायला सांगितलेलं पाहिलं पुस्तक..."पहिलं प्रेम..."आठवतंय का तुला????? 

त्या पुस्तकाचं नावच मला इतकं आवडलं होतं.... तू सांगितल्याबरोबर मी वाचनालय लावलं.... त्या पुस्तकासाठी........................का तुझ्यासाठी............ का कशासाठी????????? माहिती नाही.......

पण अगदी घाईघाईने वाचनालय लावलं आणि मनात खूप इच्छा होती... कि "पहिलं  प्रेम..." हेच पुस्तक मिळावं....पण त्या काकांना मागायचं कसं??? ओळखीचे होते ना......मग त्यांनी माझ्याजवळ.... खूप रजिस्टर दिली ज्यामध्ये सर्व पुस्तकांची नावें होती.....पण.... माझ लक्ष फक्त एकाच पुस्तकाकडे होते..... १ म्हणजे.... "पहिलं  प्रेम.." आणि दुसर "वपुर्झा" .... पण मनात एकच होत........... पहिलं  प्रेम...कुठे आहे????? 
का सापडत नाहीये?????? खूप खूप खूप शोधलं... अगदी अर्धा तास पानं चाळत होते मी.....

सगळी कथासंग्रह,नाट्यसंग्रह, सुंदर सुंदर कादंबर्या होत्या.....पान माझं लक्ष फक्त एकाच पुस्तकाच्या नावाकडे होत...."पहिलं  प्रेम..."......अगदी शेवटपर्यंत शोधत होते.... काका माझ्याकडे पाहत होते.... त्यांना समजले होते....हि काहीतरी वेगळेच पुस्तक शोधत आहे.......पण ते काही बोलले नाही..... आणि मी मात्र वैतागून गेलेली..... सापडतच नवते.... इतके मोठे वाचनालय.... आणि मला जे पाहिजे तेच पुस्तक का नसेल यांच्याकडे......असे वाटून खूप शिव्या दिल्या मनात..... शेवटी मी तसेच कसे घरी निघून जायचे म्हणून त्यांना..."TO THE LAST BULLET" हे पुस्तक द्यायला सांगितले.....

पण जाता जाता मला राहवलेच नाही..... त्यांना म्हटले.... "काका "पहिलं  प्रेम..." पुस्तक आहे का हो???.... आणि काय जादू झाली......काका म्हणाले......... आहे पण खूप फाटलेले आहे............ मी खूप 
OVER EXCITED  झाले...... आणि अगदी चाचपडत म्हणाले..."काका, द्या ना मला................. .मी चिटकवून आणते.....आणि काकांनी माझ्या हातात ते पुस्तक दिलं.... काय वाटल असेल त्या क्षणाला.... शब्दात सांगूच शकत नाही..... पण तुला समजले होते ना सगळे.......खूप आनंदात होते मी.....असं वाटलं मला स्वर्ग मिळाला कि काय......आणि माझ्या हातात होत एक अतिशय जीर्ण झालेलं पुस्तक.......पहिलं  प्रेम...... इथूनच सुरु झाल तुझं माझं पहिलं  प्रेम........
का सांगितलं होतंस मला वाचायला ????
तुझ्या प्रेमासाठी २ दिवसात वाचून काढलं....पण खरच समजलंच नाही मला... 
तू म्हणालाच होतंस ना.... "तुला नाही समजणार सोनू....".........तुझं माझं पहिलं प्रेम.......
कुणालाच मिळत नाही का पहिलं प्रेम.......

माझ्या सुखासाठी माझ्यापासून इतका दूर गेलास.... वेड्या.. प्रेमाची परिभाषा माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ना????

पाण्याशिवाय मासा राहू शकतो का??? तूच सांग....ते पुस्तक नाही अवडल मला.... प्रेयसी वेगळी आणि बायको वेगळी.... मुळात हि कल्पनाच चुकीची आहे.....पहिलं  प्रेम सर्वांनाच मिळत नाही....का???????? 
पण मला हे खोट ठरवून दाखवायचंय ..... मला तुझ्यासोबतच संसार करायचा आहे............. तो पण  
"माझा सोन्याचा संसार....राजा-राणीचा दरबार......." असा....मला परत मिळवायचं.... माझं पहिलं  प्रेम.........
मला सर्वाना सांगायचंय तूच माझं पहिलं  प्रेम.....आणि तूच शेवटचं........
कुणीतरी खूप वाट बघतंय रे तुझी.....घरट बांधायचंय रे तुझ्यासोबत........ज्याची प्रत्तेक काडी आपण जमवलेली असेल.....

                                                                                                                       तुझी सोनू.....







Tuesday, September 25, 2012



bahot naraj hai koi shaks tere janese...
ho sake to laut aa kisi bahanese.....
tu lakh khafa sahi magar...ek baar to dekh...
koi toot gaya hai... tere dur janese.............:(



प्रेम कस करायचं 
तूच शिकवलस.....
जीव कसा लावायचा 
तूच शिकवलस.....
भांडणात पण प्रेम असतं
हि जाणीव तूच करून दिलीस....
दुसर्यासाठी हरण्यात पण आनंद असतो...
हे तूच मला सांगितलस.....
"दुसर्यांसाठी जगण्याला जगणं म्हणतात..."
हे तूच मला सांगितलस.....
जगण्याचा खरा अर्थ तूच मला सांगितलास.....

                 आणि आज तूच हे सगळं कसा काय विसरलास?????

असा कसा आहेस रे तू???
मला कोड्यात टाकून निघून गेलास????
खूप शंका आहेत मनात....
पण तू माझ्याशी अबोला धरलास???
असा कसा आहेस रे तू???
मला अंधारात सोडून निघून गेलास....
तुझ्याशिवाय...
हि कल्पनाच जीवघेणी आहे....
काय चुकलंय माझं????
आज शब्दानाही कोडं पडलंय रे .....
कधीही न उलगडणारं.........
कधी देव भेटला तर एकाच विचारेन.....तू घातलेल्या कोड्याचं उत्तर..........????????


तुझ्यासाठी रोज मागते त्याच्याजवळ.......
"तू कुठेही राहा सुखी राहा.....
सुख माझं त्यातच आहे......
शरीर जरी तुझं असलं तरी...
त्यातलं मन मात्र माझंच आहे......"


♥♥♥...कस ओळखलं नाहीस रे मला????
तुझ्या सावलीसारखी तुझ्या सोबत असते मी.....
का परकं केलंस रे मला ????
तुझ्या एका हाकेची वाट बघतेय मी ......♥♥♥


Monday, September 24, 2012



Bandh Mutthi Mein Dil Ko Chupaye Baithe Hain
Hai Bahana Ke Mehndy Lagaye Baithe Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Mehndy Ha Ha Mehndy
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Yeh To Mehndy Hai Yeh To Mehndy Hai
Mehndy To Rang Laati Hain
Yeh To Mehndy Hai Mehndy To Rang Laati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy

Log Baago Se Ise Tod Ke Le Aate Hain
Aur Patthar Pe Ise Shauk Se Pisvaate Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Log Baago Se Ise Tod Ke Le Aate Hain
Aur Patthar Pe Ise Shauk Se Pisvaate Hain
Aur Patthar Pe Ise Shauk Se Pisvaate Hain
Phir Bhi Hothon Se Phir Bhi Hothon Se
Iski Uff Talak Na Aati Hain
Phir Bhi Hothon Se Iski Uff Talak Na Aati Hain
Phir Bhi Hothon Se Iski Uff Talak Na Aati Hain
Phir Bhi Hothon Se Iski Uff Talak Na Aati Hain
Yeh To Mehndy Hai Mehndy To Rang Laati Hain
Yeh To Mehndy Hai Mehndy To Rang Laati Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy

Apne Ras Rang Se Is Duniya Ko Sajana Hain
Kaam Mehndy Ka To Gairon Ke Kaam Aana Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Apne Ras Rang Se Is Duniya Ko Sajana Hain
Kaam Mehndy Ka To Gairon Ke Kaam Aana Hain
Kaam Mehndy Ka To Gairon Ke Kaam Aana Hain
Apni Khushboo Se Apni Khushboo Se
Yeh Sehra Ko Mehkaati Hai
Apni Khushboo Se Yeh Sehra Ko Mehkaati Hai
Apni Khushboo Se Yeh Sehra Ko Mehkaati Hai
Apni Khushboo Se Yeh Sehra Ko Mehkaati Hai
Yeh To Mehndy Hai Mehndy To Rang Laati Hain
Yeh To Mehndy Hai Mehndy To Rang Laati Hain
Tut Ke Daali Se Haathon Pe Bikhar Jaati Hain
Yeh To Mehndy Hai Yeh To Mehndy Hai
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Bandh Mutthi Mein Dil Ko Chupaye Baithe Hain
Hai Bahana Ke Mehndy Lagaye Baithe Hain
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy
Mehndy Ha Ha Mehndy Mehndy Ha Ha Mehndy

आज तुझी खूप आठवण येतेय....
माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीत......
आज तुझी खूप आठवण येतेय....
का सोडून गेलास तुझ्या सावलीला...??? 
डोळे उघडावेसे  वाटत नाहीत.....
कारण डोळे बंद असताना....तू आणि मीच असतो...
आणि डोळे उघडले कि मी आणि अंधार.......
आज दुसरे शब्दच सुचत नाहीत.....
कारण....आज खरच तुझी खूप आठवण येतेय..................:(
आज मन खूप नाराज आहे.......
कारण....आज  तुझी खूप आठवण येतेय................
माझ्या वेड्या मनाची समजूत तुझ्याशिवाय दुसर कुणीच घालू शकत नाही......
कारण....आज  खरच तुझी खूप आठवण येतेय........
आज तुझी खूप आठवण येतेय...............बस......एवढंच.....
शब्दच नाहीत...................................................................................................................:(