Sunday, December 16, 2012

आठवण !!!

पहिल्या प्रेमाची आठवण ....
डोळ्यांच्या कडा भिजवणारी आठवण ....
ओठांची कळी फुलवणारी आठवण ....

पहिल्या प्रेमाची आठवण ....
मनाला ओढ असणारी आठवण ....
श्वासाला ध्यास असणारी आठवण ....

पहिल्या प्रेमाची आठवण ....
प्रेमळ तुझ्या बोलांची आठवण ....
अबोल तुझ्या प्रीतीची आठवण ....

पहिल्या प्रेमाची आठवण ....
विसरता विसरता रोजच येते....
कधी तुझी गोड आठवण....
तर कधी जीवघेणी आठवण....

मला जशी येते तुलाही येते का रे माझी आठवण ....?????

                                                                               ~तुझी सोनू...






तुझे रूप चित्ती राहो....

मी तुला का विसरू????
जर तू माझ्या श्वासात आहेस.....
मी तुला कशी विसरू???
तू तर माझा ध्यासच आहेस.....



हे बंध रेशमाचे .....

किती नाजूक, हळवी असतात हि नाती... कुणीतरी हळूच आपल्या नकळत आपल्या आयुष्यात येत आणि आपल्या मनात शिरून आपलंच होऊन जात... कधी आपल्या मनावर राज्य करायला लागतं आपलं आपल्याला पण समजत नाही....  मग अशी नाती का तोडायची??? हि नाती कायम जपायची असतात......आणि मी जपणार आहे.. 

 "खरच असतात का आत्मिक संबंध ???? " असा प्रश्न मला आज पडला........ असतील का अशी नाती.... माझ्या मनाला मी जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा आतून उत्तर आले कि.... हो....असतात.... आत्मिक संबंध असतात... मग ते नाते मैत्रीचे असेल.... प्रेमाचे असेल.... किवा प्रवासात भेटलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीचे असेल..... एकदा नाते निर्माण झाले कि ते निभवायचे,,, आजमवायचे का विसरायचे हे आपणच ठरवीत  असतो..... 


आपल्या जीवनात रोज कुणीतरी भेटत असत... कुणी हसवून जात तर कुणी रडवून जात...  कधी चांगली माणस भेटतात तर कधी वाईट...... 
चांगल्या लोकांकडून आशीर्वाद घ्यायचे असतात आणि  वाईटांकडून अनुभव... जे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतील...... म्हणून हे बंध रेशमाचे जपायचे असतात....
"आपल्या आयुष्यातून एखादी प्रिय व्यक्ती निघून गेली म्हणून रडायचं नसतं तर त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण आठवून हसायचं असतं............"

                                                                 ~Rohini Shinde



Tuesday, November 27, 2012


नाराज नाही मी तुझ्यावर
तु मला आठवत नाहीस म्हणुन...
नाराज नाही मी तुझ्यावर
तू प्रेम करत नाहीस म्हणुन...
नाराज आहे मी त्या देवावर
जो मेहेरबान नाही माझ्यावर...
नाराज आहे मी त्या नशीबावर
नाही तुझे नाव माझ्या आयुष्यावर...
तरी पण एक विश्वास आहे..
हात त्याच्यासमोर जोडते
आज ही फक्त तुलाच देवाकडे मागते...
तरी पण एक विश्वास आहे..
त्या नशीबाला मी आजमावते...
आज ही फक्त तुझीच वाट पाहते...
फक्त तुझीच वाट पाहते...

Wednesday, November 21, 2012





Art Of Living:
v   जीवनको विशाल दृष्टीकोनसे  देखो... सुख-दुख आयेंगे... सुखमे सेवा और दुखमे त्याग करो..
v   हम चाहते ही... सब मेरे जैसे हो.....पर हमारे सामने अगर अपने जैसा कोई दुसरा आया तो हम ५ minut के लिये बर्दाश नही कर सकते..... ऐसा नाही हो सकता....अपने आपको पेह्चानो... जो जैसा ही उसे वैसा हि स्वीकार करणा....स्वीकार करनेसे मन शांत होगा.....और धैर्य मिलेगा...हिम्मत मिलेगी...
v   दुसरे लोग  अपने बारेमे क्या सोचते ही... ये मत सोचो.... जिनको जो सोचना ही सोचने दो.....किसीकी फुटबॉल मत बनो... हमेशा सच कि राहपर चलो...
v  एक व्याक्तिका विकास होणा हो तो ३ दिन दो...
o   एक दिन उसे जेल भेजो ....जेलमे लोगोंको देखकर ... आपके दिलमे करुणाका भाव आयेगा...क्षमाका भाव आयेगा....... नफरत दूर हो जायेगी....
o   दुसरे दिन पागलखाने बीठाव.... सभी पागलोन्को देखकर आपको गुस्सा नही आयेगा...आपके अहंकारको कोई चोट नही पहुचा सकता.... दुनियामे ऐसे बहुत सारे पागल है...
o   तिसरा दिन ... अस्पताल....दुखीयोन्के साथ १ दिन बीताव.... आपका दुख दूर हो जायेगा.....दुखमे त्याग और सुखमे सेवा करो...........
v  सबके साथ प्रेमसे रहो.....और वर्तमानमे जीओ...
                                          ~श्री रविशंकरजी 





Wednesday, November 14, 2012




Tere Bin Ek Pal....Dil Nayyo Lagda........Dil nayyo Lagda........
Dekhulu Ek Zalak...... Aaja ab aa bhi ja........ :'(

Sunday, October 28, 2012


क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल, तर क्षितीज नक्की गाठता यॆत. आपल्या रक्तातच धमक असॆल,तर जगंही जिंकता यॆत. आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं, त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं. असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद, त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं.

Tuesday, October 23, 2012


इतनी शक्ति हमें दे न दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना

हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना............

दूर अज्ञान के हो अन्धेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम
जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसीका किसीसे
भावना मन में बदले की हो ना...
हम चले...

हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाटें सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा को जब तू बहा दे
करदे पावन हर इक मन का कोना...
हम चले...........................

हम अन्धेरे में हैं रौशनी दे,
खो ना दे खुद को ही दुश्मनी से,
हम सज़ा पाये अपने किये की,
मौत भी हो तो सह ले खुशी से,
कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना.....................

हम चले नेक रास्ते पे हमसे,
भुलकर भी कोई भूल हो ना...
इतनी शक्ति हमें दे ना दाता,
              मनका विश्वास कमज़ोर हो ना.......................

aa Jaa Ke Kab Milke Rab Se Dua Maange
jeevan Mein Sukoon Chaahe, Chaahat Mein Vafa Maange
haalaat Badalne Main Ab Der Na Ho Maalik
jo De Chuke Phir Yeh Andher Na Ho Maalik


ek Tu Hi Bharosa, Ek Tu Hi Sahaara
is Tere Jahan Mein Nahin Koi Hamaara


Eeshwar Ya Allah, Yeh Pukaar Sun Le
eeshwar Ya Allah Hai Daata............................................................!!!

Wednesday, October 17, 2012



Bichhde abhi to ham bas kal parson Jioongi main kaise, is haal mein barson Maut na aayi teri yaad kyon aayi Hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai Honthon pe aaye meri jaan duhai Hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai Ek to sajan mere paas nahin re Duje milan di koi aas nahin re Uspe yeh sawan aaya Aag lagaayi, hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai Toote zamaane tere haath nigode, haath nigode Dil se dilon ke tune sheeshe tode, sheeshe tode Hijr ki oonchi, hijr ki oonchi deevaar banaayi Hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai Baag ujad gaye, baag ujad gaye khilne se pehle Panchhi bichhad gaye milne se pehle................... Koyal ki kook, koyal ki kook ne hook uthaayi Hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai Honthon pe aaye meri jaan, duhai Hay lambi judai Chaar dinon ka pyaar ho rabba Badi lambi judai, lambi judai

Monday, October 15, 2012





जे  वेड मजला  लागले , तुजलाही  ते  लागेल  का ?
माझ्या  मनीची  हि  व्यथा  कोणी  तुला  सांगेल  का  ?

मी  पाहते स्वप्नी तुला , मी  पाहते  जागेपणी 
जे  मी  मुकेपणी  बोलते  शब्दात  ते  रंगेल  का  ?

हा  खेळ  घटकेचा  तुझा , घायाळ  मी  पण  जाहले 
जे  जागले  माझ्या  मनी , चित्ती  तुझ्या  जागेल  का ?

माझे  मनोगत  मी  तुला  केले  निवेदन  आज , रे 
सर्वस्व  मी  तुझ  वाहिले , तुजला  कधी  उमगेल  का  ?


मनाशी कितीहि ठरवल तरी....
आठवणी या येताच राहतात......
आणि माझ्या शांत विश्वात......
गोंधळ माजवून  जातात........

तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी साथ देतात.....
तू सोडून गेलास तरी ........
त्या मात्र कायम सोबत असतात................................Rohini !!!









Wednesday, October 10, 2012


आदि आणि शैलजा हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात.आदि हा शैलजावर खुप प्रेम करतो,हे शैलजाला माहीती आहे पण,शैलजाला आदिच्या मैत्रीमध्येसुद् धा काहीinterest नाहीये.पण एक दिवस आदिच्या या मैत्रीचा शेवट करण्यासाठी
ती त्याला म्हणते,i m sorry aadi,मी तुझ्याशी मैत्री ठेवु शकणार नाही,cause u r so boaring person.मला तुझ्यासोबत खुपच बोअर होतं...
असं म्हणु नको शैलजा मला तुझी मैत्री हवीय,तीमी कशी तोडु.कसं सिद्ध करु की मी इतकाही बोअर नाहीये.ठीकेय एक संधी देते तुला,तु मला पुढची दहा मिनिटे तुझ्यासोबत कशाही प्रकारे रमवु शकलास तर मी मैत्री नाही तोडणार.तिची ही अट तो स्वीकारतो,आणि म्हणतो,ठीकेय मी तुला एक lovestory सांगतोः
विशाल नावाचा एक मुलगा होता.आजपर्यँत त्यानेकिती प्रेमप्रकरणे केलीत,त्याचे किती breakups झाले हे त्याचं त्यालाचठावुक नव्हतं.एक दिवस,तो सध्या ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा,तिला विशालच्या या स्वभावाचीजेव्हा माहीती झाली.तेव्हा ती फारच दुःखी झाली.आणि तिने विशालशी breakup केला.प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने breakup केला होता.याआधी तर विशालच मुलींबरोबर breakup करायचा.तो राहवुन आतुन खुपच हादरला गेला होता.कितीतरी मुलीँचे हार्ट आपण तोडलेत पण एखाद्या मुलीने आपलं हार्ट तोडल्यावर जे feelझालं ती feeling त्याच्यासाठी खुपच नवी होती.विशालला जाणीव झाली कि आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे केलं तेफारच चुकीचं होतं.पण आता माझं खरंप्रेम आहे आशा.आशाला मी हातची जाउदेणार नाही.
तो पुन्हा आशाच्या मागेमागे जाऊ लागतो,तिला सॉरी म्हणत असतो.पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो,त्यामुळे ती त्यालाभाव देत नाही.पण एक दिवस विशाल आशाला आडवुन विचारतो,आशा काय चाललंय तुझं?मी कितीदिवस झालं तुझ्याकडुन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागतोय,पण तु देत नाहीस.अगं तुच माझं खरं प्रेमआहेस,तुच माझं नशिब आहेस...बाकी कोणी नाही.
आशाःमीच तुझं नशीब आहे ना,ठीकेय देते तुला एकसंधी,आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे,एक गार्डन,दोनकॉफीब ार आणि तीन समुद्रकिनारा यापैकी एका ठीकाणी मी आज संध्याकाळी सहा वाजता तुझी वाट पहात असेन.जर तुझ्या नशीबात मी असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तु मला भेटशील.by
असं म्हणुन आशा तिथुन निघुन जाते.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात.तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो.आण डोळे झाकुन एक ठीकाण निवडतो.जे त्याच्या मनाला भावणारं असतं.तो वेळेत घरातुन बाहेर पडतो।सहा वाजता आशा"समुद्रकिनार " ्याची वाट पहात असते.भरधाव वेगाने तो गाडी मारत असतो.पण पुढे एका ठीकाणी ट्रॅफीक जाम झालेलं असतं.तो तिथेच गाडी लावुन धावत धावत जाऊ लागतो.शेवटी ठरवल्याप्रमाणे तो समुद्रकिनारीपोह ोचतो.पणती तिथे नसते.कारण तो पोहोचेपर्यँत सात वाजलेले असतात.आणि ती निघुन गेलेली असते.पण विशालला वाटतं कि,कदाचित ती माझ्या नशिबात नाहीये.ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठीकाणावर माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिचीवाट पाहतोय.थोड्या वेळानंतर तो दुःखी मनाने नशीबालादोष देत निघुन जातो.चार वर्षानंतर......
आज विशालचं लग्न आहे.त्याला चांगली नोकरी,चांगला पगार आहे.तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानेसिद्ध केलंय,कारण आईवडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशीच तो लग्न करतोय,आणि ते ही त्या मुलीलाएकदाही पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंच दुर्मिळ बाब आहे.काहीवेळानंत दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात.नवरा बायकोँसमोरचा आंतरपाट काढला जातो.तर काय आश्चर्य! ते दोघे दुसरेतिसरे कोणी नसुन,आशा आणि विशालच असतात.एकमेकांना चार वर्षांनी,आणि तेही अशा रुपात बघुन त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात.....पण स्वतःला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात.आणि पुन्हा एकदा नशीबाने घडवलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खुप खुप आभार मानतात...
.
आदिने सांगितलेल्या या love story मुळे शैलजा पुरती मोहुन जाते.तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात.थोडावेळ ती स्वतःला या कथेमध्ये पुर्णतः विसरुन गेलेली असते.ती डोळे पुसत म्हणते,खरंच आदि एका वेगळ्या जगात तु मला नेलं होतंस,मी खरंच खुप भावुक झाले.मलात्यां विशाल आणि आशाला भेटायचंय,कुठे मिळतीलते?कधी नेशील मला....आदिःते तुला माझ्या घरी मिळतील.कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे,ते माझेच आई वडील आहेत.
हे ऐकुन शैलजाला काय बोलावे काही कळतंच नव्हतं.मन अगदी सुन्न झालं होतं,ती म्हणते,खरंच तु खुप lucky आहेस.या गोष्टीनंतर तर तुझ्याबद्दल माझं मत पुर्णपणे बदललंय.तुझे ते आई वडील मला त्यांची सुन म्हणुन स्वीकारतील?काय तु मला तुझी solemateम्हणुन accept करशील? पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी,
तो होकारार्थी मान हालवित तिला आपल्या मिठीतघेतो.आणि थोडावेळ तसंच ते एकमेकांची साथ अनुभवत राहतात...
मित्रांनो असं म्हटलं जातं की,ज्योड्या स्वर्गात बनतात.आपण त्या फक्त जुळवण्याचं काम करत असतो.जर तुमच्या आयुष्याचा दोर एखाद्याशी बांधला गेला असेल.तर तुम्ही कितीही दुरावले गेला तरी तो दोर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो..