असा कसा आहेस रे तू???
मला कोड्यात टाकून निघून गेलास????
खूप शंका आहेत मनात....
पण तू माझ्याशी अबोला धरलास???
असा कसा आहेस रे तू???
मला अंधारात सोडून निघून गेलास....
तुझ्याशिवाय...
हि कल्पनाच जीवघेणी आहे....
काय चुकलंय माझं????
आज शब्दानाही कोडं पडलंय रे .....
कधीही न उलगडणारं.........
कधी देव भेटला तर एकाच विचारेन.....तू घातलेल्या कोड्याचं उत्तर..........????????
तुझ्यासाठी रोज मागते त्याच्याजवळ.......
"तू कुठेही राहा सुखी राहा.....
सुख माझं त्यातच आहे......
शरीर जरी तुझं असलं तरी...
त्यातलं मन मात्र माझंच आहे......"
♥♥♥...कस ओळखलं नाहीस रे
मला????
तुझ्या सावलीसारखी तुझ्या सोबत
असते मी.....
का परकं केलंस
रे मला ????
तुझ्या एका हाकेची
वाट बघतेय मी
......♥♥♥
No comments:
Post a Comment