..........♥♥♥
आहे एक स्वप्न वेडी...............♥♥♥
आज पुन्हा मैत्री जिंकली आणि प्रेम हरलं....
मी पाहिलेलं स्वप्न.....पुन्हा एकदा स्वप्नंच राहिलं........
रोज साखरझोपेत............तुझा गोड आवाज कानी पडतो......
तुला स्वप्नात पाहण्याचा अपराध रोज माझ्याकडून घडतो........
तुझ्या प्रत्तेक शब्दांना आठवत रोजचा दिवस जातो .....
तुला विसरता विसरता...पुन्हा तूच माझ्या स्वप्नात येतो......
माझे स्वप्न आणि स्वप्नातील तू....बनून पुन्हा एकदा स्वप्न पडतं.........
स्वप्नातही तुझे शब्द विसरत नाही मी.... ते आठवून माझ सुंदर स्वप्न मोडतं.........♥♥ROHI♥♥NI♥♥

No comments:
Post a Comment