Sunday, September 30, 2012


बोलायचं खूप काही आहे... ऐकायचं खूप काही आहे....
तुझ्यासोबत क्षितीजापलीकडे जायचं आहे.................
बेधुंद होऊन एक क्षण जगायचंय मला.....
तुझीच होऊन तुझ्यात राहायचंय मला......
तुला सोडून कधीच जायचं नाही  मला.....
तुझा निरोपाची वेळ यायच्या आधी... 
हे जगच सोडून जायचंय  मला.........
फक्त एकदा डोळे भरून पाहू दे मला......
कायमच डोळ्यात  साठवून ठेवीन तुला........
फक्त एकदाच तुझ्या गोड आवाजात हाक मार मला.....
कान आतुरले आहेत......... तुझा आवाज ऐकायला.........
फक्त एकदाच......
                                          ~फक्त तुझीच सोनू.....

No comments:

Post a Comment