Friday, October 5, 2012


मी प्रेम केलं........... ....
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर.........
हृदयातील स्पन्दनावर.....
तू बोललेल्या प्रत्तेक शब्दावर.......
माझ्याशी बोलत तू जागून
काढलेल्या रात्रीवर.......
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ
मनाने......... .
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष
अंतकरणाने...... ...
मी फक्त प्रेम केलं
मनापासून....... मनावर.......... ! ~सोनू......


No comments:

Post a Comment