मला खरच कळत नाही
प्रेम म्हणजे नक्की काय असतं??
तुझी वाट पाहन असत का???
तुझा फोन सतत try करण असत का??
तुझ्या facebook profile ला सतत visit करणं असत का???
आपली जुनी chat वाचून हसण असत का??
हसत हसत डोळ्यातून पाणी गाळण असत???
तुझे inbox मधील msg परत परत वाचण असत का???
तुला empty msg पाठवण असत???
तुझा आवडता prof pic ठेवण असत का??
तुझी आवडती गाणी share करणं असतं???
मला खरच कळत नाही
प्रेम म्हणजे नक्की काय असतं??
तुझ्या विचारांचा गुंता सोडवणं असतं का????
गुंता सोडवता सोडवता परत गुंतणं असतं????
तुझी आठवण येऊ नये म्हणून विसरणं असतं का????
तुला विसरता विसरता स्वतःलाच विसरणं असतं ???
तुझा एकसारखा विचार करणं असतं का????
विचार थांबले तर आयुष्यच थांबले असा वाटणं असतं ???
तू बोललेला शब्द न शब्द आठवून हसण असतं का ????
हसत हसत तुझ्या आठवणींनी रडणं असतं????
मला खरच कळत नाही
प्रेम म्हणजे नक्की काय असतं??
सांग ना मला....
प्रेम म्हणजे नक्की काय असतं??????
~ तुझी सोनू....

No comments:
Post a Comment