Thursday, September 20, 2012




वेडं मन.......एकसारखी वाट पाहत राहत ...
दिवसाची रात्र होते आणि रात्रीचा दिवस....
त्याला काही समजतच नाही.......
तरीही ते वाटच पाहत राहत .......
काय करू तेच समजत नाही.....
त्याला आवडलेली गोष्ट त्याची नाही....
हे माहिती असूनही वेड्यासारखच वागतं........
समजून सांग न एकदाच......
कदाचित पुन्हा वेड्यासारखच वागणार नाही..... 
                                   ~ सोनू

No comments:

Post a Comment