देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल,
ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल...♥♥♥
ღ~••••♥●●♥════════◄ SoNu ►════════♥●●♥••••~ღ
`⋎´✫¸.•°*”˜˜”*°•.♥
..✫¸.•°*”˜˜”*°•.♥
¸.•°*”"*°•.♥
No comments:
Post a Comment