Thursday, September 20, 2012




क्षितीजापलीकडे जायचंय  तुझी साथ असताना.....

मला खरच काहीतरी करून दाखवायचंय  रे 
पण तुझी साथ असताना.....
खूप एकटी पडते  रे मी 
तुझी साथ नसताना.......
मला कुणाची तरी प्रेरणा बनायचंय रे......
पण तुझी साथ असताना.....
पण मी मलाच हरवून बसते मी .....
तुझी साथ नसताना.......
या स्पर्र्धेच्या युगात जिंकायचं रे....
पण तुझी साथ असताना.....
पण स्पर्धेत उतरायच्या आधीच हरते मी...... 
तुझी साथ नसताना.......

No comments:

Post a Comment