क्षितीजापलीकडले ...........
क्षितीजापलीकडले ............ LOOKING BEYOND THE DESTINATION..............♥♥♥♥
Wednesday, September 12, 2012
तू काही बोलतच नाहीस....
पण मला खूप काही ऐकायचं असतं......
आणि मी कित्ती बोलते रे तुला....
पण तुला काहीच ऐकायचं नसतं......
कधी येईल रे तो क्षण?????
जेव्हा तू बोलशील...अन मी ऐकेन.......
कधी येईल रे तो क्षण?????
जेव्हा मी बोलेन अन तू ऐकशील????????
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment