Tuesday, September 11, 2012


तुला विसरण्याचा मी 
मनापासून प्रयत्न करतेय ,
पण कविता हि लिहिताना 
पुन्हा तुलाच का मी आठवतेय ????
        तुलाच का मी आठवतेय ????


No comments:

Post a Comment