क्षितीजापलीकडले ...........
क्षितीजापलीकडले ............ LOOKING BEYOND THE DESTINATION..............♥♥♥♥
Sunday, February 3, 2019
Thursday, June 30, 2016
Monday, May 30, 2016
विदा होते समय
बस एक यही आवाज सुनाई दे रही थी..
भाई साब आप परेशान ना हो भावी को हम बहू नहीं बेटी बनाकर ले जा रहे हैं¡
.
धीरे धीरे सुबह हुई और गाडी एक सजे हुए घर के सामने जा रुकी
और जोर से आवाज आई!
“जल्दी आओ बहू आ गयी
.
सजी हुई थाली लिए एक लड़की दरवाजे पर थी!
ये दीदी थी जो स्वागत के लिए दरवाजे पर थी..
और पूजा के बाद सबने एक साथ कहा “बहू को कमरे में ले जाओ”
.
भावी को समझ नहीं आया
कुछ घंटो पहले तक तो मैं बेटी थी..
फिर अब कोई बेटी क्यों नही बोल रहा!
.
बहू के घर से फोन हैं बात करा दो!
फ़ोन पर माँ थी
“कैसी हो बेटा”
भावी-“ठीक हू माँ- पापा कैसे हैं दीदी कैसी हैं
अभी तक रो रही है क्या?..
.
”माँ- “सब ठीक हैं तुम्हारा मन लगा?
”भावी-“ हाँ माँ लग गया” माँ से कैसे कहती
बिलकुल मन नहीं लग रहा..
.
घर की बहुत याद आ रही हैं
फ़ोन रखते हुए माँ ने कहा
बेटा देखो बहुत अच्छे लोग हैं..
.
बहू नहीं बेटी बनाकर रखेंगे
बस तुम कोई गलती मत करना..
.
भावी और उसकी ननद बेबी का जन्मदिन एक ही महीने में आता था!
.
भावी बहुत खुश थी साथ साथ जन्मदिन मना लेंगे..
और पहली बार ससुराल में जन्मदिन मनाउंगी!
सुबह होते ही घर से सबका फोन आया
मन बहुत खुश था..
और पति के मुबारकबाद देने से दिन और अच्छा हो गया था!
.
खैर शाम होते होते सब लोग एक साथ हुए और बस केक कटकर दिया गया...
और सासु माँ ने एक पचास का नोट दिया..
.
सासु माँ का दिया
ये नोट भावी को बहुत अच्छा लगा !
.
जन्मदिन न मन पाने का थोडा दुख हुआ
पर फिर लगा शायद ससुराल में ऐसे ही जन्मदिन मनता होगा..
.
अगले हफ्ते बेबी दीदी का जन्मदिन आया
सुबह से ही सबके फ़ोन आने शुरू हो गये!
.
सासु माँ ने कहा भावी आज खाना
थोडा अच्छा बनाना बेबी का जन्मदिन हैं..
.
शाम होते ही मोहल्ले भर के लोगो का
घर पर खाने के लिए आगमन हुआ ...
.
सबने अच्छे से खाना खाया!
सासु माँ ने बेबी को 1000 का नोट देते हुए कहा बिटिया तुम्हारे कपडे अभी उधार रहे..
.
भावी इस प्यार को देख कर बस मुस्कुरा ही रही थी..
की पड़ोस की काकी ने पूछ लिया
“ बहू तुम्हारा जन्मदिन कब आता हैं”
.
भावी बड़े प्यार से बोली-
“काकी अभी पिछले हफ्ते ही गया हैं
इसलिए हम दोनों ने साथ साथ मना लिया..
क्यू बेबी दीदी सही कहा ना
” बेबी उसकी तरफ देख कर सिर्फ मुस्कुरा दी !
.
रसोई में खाना बनाते हुए
भावी को एक बात आज ही समझ आई !
बेटी बनाकर रखेंगे
कह देने भर से बहू बेटी नही बन जाती”
.
और माँ की बात याद आ गई
“बस बेटा तुम कोई गलती मत करना”
और आंखे न जाने कब नम हो गयी !!
😓😢
बस एक यही आवाज सुनाई दे रही थी..
भाई साब आप परेशान ना हो भावी को हम बहू नहीं बेटी बनाकर ले जा रहे हैं¡
.
धीरे धीरे सुबह हुई और गाडी एक सजे हुए घर के सामने जा रुकी
और जोर से आवाज आई!
“जल्दी आओ बहू आ गयी
.
सजी हुई थाली लिए एक लड़की दरवाजे पर थी!
ये दीदी थी जो स्वागत के लिए दरवाजे पर थी..
और पूजा के बाद सबने एक साथ कहा “बहू को कमरे में ले जाओ”
.
भावी को समझ नहीं आया
कुछ घंटो पहले तक तो मैं बेटी थी..
फिर अब कोई बेटी क्यों नही बोल रहा!
.
बहू के घर से फोन हैं बात करा दो!
फ़ोन पर माँ थी
“कैसी हो बेटा”
भावी-“ठीक हू माँ- पापा कैसे हैं दीदी कैसी हैं
अभी तक रो रही है क्या?..
.
”माँ- “सब ठीक हैं तुम्हारा मन लगा?
”भावी-“ हाँ माँ लग गया” माँ से कैसे कहती
बिलकुल मन नहीं लग रहा..
.
घर की बहुत याद आ रही हैं
फ़ोन रखते हुए माँ ने कहा
बेटा देखो बहुत अच्छे लोग हैं..
.
बहू नहीं बेटी बनाकर रखेंगे
बस तुम कोई गलती मत करना..
.
भावी और उसकी ननद बेबी का जन्मदिन एक ही महीने में आता था!
.
भावी बहुत खुश थी साथ साथ जन्मदिन मना लेंगे..
और पहली बार ससुराल में जन्मदिन मनाउंगी!
सुबह होते ही घर से सबका फोन आया
मन बहुत खुश था..
और पति के मुबारकबाद देने से दिन और अच्छा हो गया था!
.
खैर शाम होते होते सब लोग एक साथ हुए और बस केक कटकर दिया गया...
और सासु माँ ने एक पचास का नोट दिया..
.
सासु माँ का दिया
ये नोट भावी को बहुत अच्छा लगा !
.
जन्मदिन न मन पाने का थोडा दुख हुआ
पर फिर लगा शायद ससुराल में ऐसे ही जन्मदिन मनता होगा..
.
अगले हफ्ते बेबी दीदी का जन्मदिन आया
सुबह से ही सबके फ़ोन आने शुरू हो गये!
.
सासु माँ ने कहा भावी आज खाना
थोडा अच्छा बनाना बेबी का जन्मदिन हैं..
.
शाम होते ही मोहल्ले भर के लोगो का
घर पर खाने के लिए आगमन हुआ ...
.
सबने अच्छे से खाना खाया!
सासु माँ ने बेबी को 1000 का नोट देते हुए कहा बिटिया तुम्हारे कपडे अभी उधार रहे..
.
भावी इस प्यार को देख कर बस मुस्कुरा ही रही थी..
की पड़ोस की काकी ने पूछ लिया
“ बहू तुम्हारा जन्मदिन कब आता हैं”
.
भावी बड़े प्यार से बोली-
“काकी अभी पिछले हफ्ते ही गया हैं
इसलिए हम दोनों ने साथ साथ मना लिया..
क्यू बेबी दीदी सही कहा ना
” बेबी उसकी तरफ देख कर सिर्फ मुस्कुरा दी !
.
रसोई में खाना बनाते हुए
भावी को एक बात आज ही समझ आई !
बेटी बनाकर रखेंगे
कह देने भर से बहू बेटी नही बन जाती”
.
और माँ की बात याद आ गई
“बस बेटा तुम कोई गलती मत करना”
और आंखे न जाने कब नम हो गयी !!
😓😢
Thursday, September 25, 2014
असेच असू दे प्रेम आमचे ........
ती आहेच अशी की मोहात कुणीही पडावे
कधी इतक्या जवळ असते माझ्या की
दोघांत काहीच अंतर नसतं
अन कधी इतक्या दूर असते की
डोळ्यांना दूरवर तिचे चित्रही नसतं ..............
तिला माझे प्रेम कसे कळलं
हे एक गुपितच आहे
जेव्हा ओठांजवळ ओठ येतात
श्वासही फुलू लागतो
मग .....
मिठीत येताच दोघांसही कळतं....खरंच आता एकमेकांची गरजच आहे ....
ती म्हणते मला खूप खूप आवडतोस तू
मी म्हणतो तू माझा श्वास आहेस
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जसे अंधारलेले विश्वच आहे .....
खूप प्रेम आहे दोघांचे हे दोघेही जाणतात
म्हणूनच तर थोडे भांडण तर कधी
आसवे आणुनी सतत जवळ येण्याची कारणेच शोधतात ..............
असेच असू दे प्रेम आमचे ...............
किंमत दोघांच्या मनाची होती
न होते गर्व सौंदर्याचे कधी
म्हणूनच तर हे नाते खूप पवित्र वाटत होते ........
शपथ घेत होते रोजच
स्वप्नही दोघांनी पाहिली
थोडे थोडे करून झोपड्याला ही ते महलाचे रूप देत होते ...............
असेच असू दे प्रेम आमचे ........
असेच जगत होते दोघेही मिठीत एकमेकांच्या मग
मृत्यूही सोबतच येउ दे
दोघांनी निरोप घेतला जरी सोबत
मग दुनियानेही आपल्या प्रेमास पाहून रडू दे ..................
असेच घडू दे प्रेम करणा~यांचे
इतिहासाने ही मग प्रेमाला शब्दरूपी उतरवू दे .............
असेच असू दे प्रेम आमचे
आज सा~यां जगाला पाहू दे .............
माझी "ती" अशी असावी
माझी "ती" अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी "ती" अशी असावी...
प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी "ती" अशी असावी...
फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी "ती" अशी असावी...
आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी "ती" अशी असावी...
चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी "ती" अशी असावी...
माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी "ती" अशी असावी... माझी "ती" अशी असावी...!!
ती बोलत तर नाही
तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.
सतत कसला तरी
वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.
आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे...
"बायको"
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना...?
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून...?
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून...?"
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून....
सगळं भांडण विसरून जेंव्हा,
घराशी ती एकरूप होते...
घर तिचंच होऊन जातं,
जेंव्हा ती कुशीत घेते.....
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत....?
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.....?
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!!"
क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....
केवळ बायकोला समर्पित....
Thursday, April 11, 2013
काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...
ओळखीचे होऊन जीवाचे नाते बनवतात तरी कशाला...
बेरंग उदासलेल्या आयुष्यात रंग भरतात तरी कशाला...
हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा वाट दाखवतात तरी कशाला....
चार पाऊले सोबत चालून पुन्हा सोडून जातात तरी कशाला...
क्षणभर आनंद देवून कायमचे दु:खी करून जातात तरी कशाला...
ओळखीचं हे नात क्षणात अनोळखी वाटत तरी कशाला......
काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...
~Rohini
Friday, February 15, 2013
"माझं
पहिल पहिल प्रेम"
एकदा तरी प्रेम
करून बघ...
सगळ काही पाहिल
असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ..
एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन
बघ..
खुप वेळ असेल
तुझ्याकडे..
आयुष्यातील
दोन क्षण कुणाला
तरी देऊन बघ..
कविता नुसत्याच नाही सुचणार...
त्या साठी तरी
एकदा प्रेम करून
बघ..
खुप छान वाटत
रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन
बघ...
नुसता तडफातडफी निर्णय घेऊ
नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार
एकदा का होइना
करून बघ..
नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय
असते ते अनुभवुन
बघ..
एक जखम स्वतः
करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून
बघ..
नुसत सुखच काय
अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी
मारून बघ..
विरहाच्या तलवारीचे घाव सोसून
बघ..
थोड्या जखमा स्वतः
करून बघ..
रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय
असते ते एकदा
पेलुन बघ..
रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून
बघ..
सोपं नसत रे...एकदा रडून
बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून
बघ..
सांगण्याचा
हेतु एवढाच की..
एकदा का होइना
प्रेम करून बघ.........
Subscribe to:
Comments (Atom)





